Posts

तुम्हाला किती रेशन मिळाले घरातील किती सदस्यांची नावे रेशन कार्ड मध्ये आहेत असे पहा.

Image
  Ration card : रेशन कार्ड प्रत्येक कुटुंबात एक रेशन कार्ड असते हे रेशन कार्ड म्हणजे सरकारी दस्तऐवज म्हणून रेशन कार्ड स्वीकारले गेलेले एक महत्त्वपूर्ण  दस्तऐवज  आहे. आता सर्व रेशन कार्ड डिजिटल झालेली आहेत म्हणजे प्रत्येक रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड डिजिटल झालेले आहे.         👇👇 अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा 👇👇 ONE NATIN ONE RATION CARD  { ONORC }: वन नेशन वन रेशन. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक झाल्यामुळे रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात आलेले आहे .त्यामुळे रेशन कार्ड धारक  भारतातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकतात. डिजिटल रेशन कार्ड चा हा फार मोठा फायदा रेशन कार्ड धारकांना झालेला आहे. 👇👇 हे पण वाचा 👇👇  RTE सोडत जाहीर झाली आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी या राज्यातील लोकांना पॅन + आधार लिंक करण्यापासून सूट उमेदीचा दिवा कधीच विझून देऊ नका रेशन कार्ड चे प्रकार : लोकांच्या उत्पन्न गटानुसार रेशन कार्ड देण्यात येतात यात प्रामुख्याने पिवळे के...

पॅन कार्ड म्हणजे काय? पॅन कार्ड चा उपयोग कोठे होतो? what is pan card? Permanent Account Number CBDT

Image
 पॅन कार्ड म्हणजे काय? पॅन कार्ड चा उपयोग कोठे होतो?  what is pan card?  Permanent Account Number   CBDT  पॅन कार्ड म्हणजे काय? पॅन कार्ड म्हणजे {Permanent Account Number} अर्थात कायम खाते क्रमांक हे एक विशेष ओळखपत्र म्हणून वापरले जाते या पॅन कार्ड मध्ये दहा अंकी अल्फा न्यूमरिक क्रमांक असतो जो आयकर विभागाकडून कोणत्याही व्यक्ती संस्था कंपनी फॉर्म इत्यादींना जारी केला जातो. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स पॅन कार्ड आधार कार्ड असे करा लिंक Central board of direct tax (CBDT) : पॅन कार्ड मध्ये नाव पत्ता जन्मतारीख वडिलांचे नाव सही फोटो अशी आवश्यक माहिती असते पॅन कार्डची संपूर्ण प्रक्रिया सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) अंतर्गत येते. पॅन कार्ड क्रमांकाच्या आधारे सर्व कर संबंधित माहिती इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या माध्यमातून रेकॉर्ड केली जाते. पॅन कार्ड चा उपयोग कोठे होतो? १)आयकर रिटर्न भरण्यासाठी २)बँकेचे अकाउंट काढण्यासाठी ३)मुदत ठेव किंवा इतर कोणत्याही ठेवीसाठी ४)कर्ज घेण्यासाठी ५)क्रेडिट कार्ड घेण्यासाठी ६)मालमत्ता खरेदी विक्रीसाठी ७)घर विकत घेण्या...

घरबसल्या मोबाईलवर पॅन कार्ड + आधार कार्ड असे करा लिंक

Image
घरबसल्या मोबाईलवर पॅन कार्ड + आधार कार्ड असे करा लिंक.   👇हे पण वाचा.👇 RTE सोडत जाहीर झाली आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी जमिनीची मोजणी करा आता मोबाईलवर सरपंच ग्रामसेवकही घाबरतील तुम्हाला

या राज्यातील लोकांना पॅन + आधार लिंक करण्यापासून सूट. Aadhaar - PAN linking last date extended

Image
 या राज्यातील लोकांना पॅन + आधार लिंक करण्यापासून सूट.   आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे सक्तीचे असले तरी कोणत्या राज्यातील लोकांना सक्तीचे नाही हे आपण खाली पाहणार आहोत तसेच आधार पॅन लिंक कोणत्या व्यक्तींना लिंक करणे बंधनकारक नाही ते पण आज आपण पाहणार आहोत. Aadhaar - PAN linking last date: 30 जून 2022 नंतर पॅन आधार लिंक साठी ना परतावा फी एक हजार रुपये आकारले जात आहे 31 मार्च 2023 ही पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. Aadhaar - PAN linking last date extended : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची  आता ही तारीख वाढवून आता पॅन+आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे. पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करण्यापासून काही राज्य व काही लोकांना सूट देण्यात आलेली आहे ते खालील प्रमाणे आहेत. 👇Following 👇 categories👇 are exempted from Aadhaar - PAN linking . 1) NRIs 2) भारतीय नागरिकत्व नसलेले लोक. 3) वय वर्ष 80 पेक्षा जास्त असलेले नागरिक. 4) आसाम, मेघालय आणि जम्मू काश्मीर या राज्यातील लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. 👇हे पण व...