Ration card : रेशन कार्ड प्रत्येक कुटुंबात एक रेशन कार्ड असते हे रेशन कार्ड म्हणजे सरकारी दस्तऐवज म्हणून रेशन कार्ड स्वीकारले गेलेले एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. आता सर्व रेशन कार्ड डिजिटल झालेली आहेत म्हणजे प्रत्येक रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक रेशन कार्ड डिजिटल झालेले आहे. 👇👇 अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा 👇👇 ONE NATIN ONE RATION CARD { ONORC }: वन नेशन वन रेशन. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक झाल्यामुळे रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात आलेले आहे .त्यामुळे रेशन कार्ड धारक भारतातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकतात. डिजिटल रेशन कार्ड चा हा फार मोठा फायदा रेशन कार्ड धारकांना झालेला आहे. 👇👇 हे पण वाचा 👇👇 RTE सोडत जाहीर झाली आता पोलीस नाही अडवणार तुमची गाडी या राज्यातील लोकांना पॅन + आधार लिंक करण्यापासून सूट उमेदीचा दिवा कधीच विझून देऊ नका रेशन कार्ड चे प्रकार : लोकांच्या उत्पन्न गटानुसार रेशन कार्ड देण्यात येतात यात प्रामुख्याने पिवळे के...