या राज्यातील लोकांना पॅन + आधार लिंक करण्यापासून सूट. Aadhaar - PAN linking last date extended
या राज्यातील लोकांना पॅन + आधार लिंक करण्यापासून सूट.
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे सक्तीचे असले तरी कोणत्या राज्यातील लोकांना सक्तीचे नाही हे आपण खाली पाहणार आहोत तसेच आधार पॅन लिंक कोणत्या व्यक्तींना लिंक करणे बंधनकारक नाही ते पण आज आपण पाहणार आहोत.
Aadhaar - PAN linking last date:
30 जून 2022 नंतर पॅन आधार लिंक साठी ना परतावा फी एक हजार रुपये आकारले जात आहे 31 मार्च 2023 ही पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती.
Aadhaar - PAN linking last date extended :
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची आता ही तारीख वाढवून आता पॅन+आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून 2023 करण्यात आली आहे.
पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करण्यापासून काही राज्य व काही लोकांना सूट देण्यात आलेली आहे ते खालील प्रमाणे आहेत.
👇Following 👇 categories👇 are exempted from Aadhaar - PAN linking.
1) NRIs
2) भारतीय नागरिकत्व नसलेले लोक.
3) वय वर्ष 80 पेक्षा जास्त असलेले नागरिक.
4) आसाम, मेघालय आणि जम्मू काश्मीर या राज्यातील लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.
👇हे पण वाचा.👇
